-->



गुढीपाडवा- Gudi Padwa Images 2021 in Marathi Status Download

गुढीपाडवा इमेजेस – Gudi Padwa 2021 Images, Banner, Stickers Download

आजच्या लेखात आपण बघणार आहोत गुढीपाडवा 2021 बद्दलची माहिती.  तुम्हा सर्वांना माहीतच असेल  लवकरच गुढीपाडवा येत आहे.  महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा हा सण आणि त्यामागचे कारण काय आहे हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.  त्याच प्रमाणे गुढीपाडव्याची फोटोज इमेजेस हेदेखील मी खाली तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी दिलेले आहेत. 

Gudi Padwa images Download

*All rights to the owner of Images contact us for removal

Gudi Padwa images Download

Gudi Padwa Images 2021 in Marathi

Gudi Padwa images

Gudi Padwa images in mararhi

येथे तुम्ही  गुढीपाडव्याची फोटोज डाऊनलोड करू शकता.


गुढीपाडवा स्टेटस 2021

गुढीपाडवा स्टेटस 2021

 गुढीपाडवा इमेजेस अँड स्टेटस

Gudi Padwa Images 2021 in Marathi - Banner, Status, Rangoli

 गुढीपाडवा बॅनर 2021


गुढीपाडव्याची फोटोज डाऊनलोड

 गुढीपाडवा इमेजेस इन मराठी


Gudi Padwa Date 2021

गुढीपाडवा हा 2021 ला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 13 एप्रिल रोजी आहे.  या दिवशी मंगळवार असून हीच या वर्षीच्या गुढी पाडव्याची तारीख आहे.

 दरवर्षी गुढी पाडव्याची तारीख ही बदलत असते याचे मुख्य कारण म्हणजे कॅलेंडर हे विविध दिनविशेष आणि घडामोडींना बघून बनवण्यात येते त्याचप्रमाणे चंद्रकला आणि पौर्णिमा यांवर देखील बरेच अवलंबून असते त्यामुळे गुढी पाडव्याची तारीख ही बदलती असते.

Gudi Padwa Information in Marathi 

गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा सण असून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करण्यात येतो.  संपूर्ण मराठी लोकांसाठी हा सण संपूर्ण हर्ष,  आनंदाचा असतो.  घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण गुढीपाडव्याचा आनंद घेतात.  दारासमोर उभारलेली गुढी भगत लहान मुलं खुश असतात.  तर अशा या आपल्या मराठमोळ्या  सणांचे आणि उत्सवांची विविध माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

मराठी वर्षाचा आरंभ म्हणून देखिल गुढीपाडव्याचे महत्त्व खूप आहे.  गुढीपाडव्याला मराठी वर्षाची सुरुवात म्हणून ओळखले जाते.  पुरातन काळातील बहुतांश कथा यासंदर्भात आपल्याला आढळतात. 

Gudi Padwa Rangoli –  गुढीपाडवा स्टेटस 2021

गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो त्यामुळे प्रत्येक घरापुढे रांगोळी काढण्याची प्रथा आहे.  आम्ही तुमच्यासाठी रांगोळीच्या काही डिझाइन्स घेऊन आलेलो आहोत.  गुढीपाडवा रांगोळी डिझाईन आणि Gudi Padwa Rangoli images.

घराबाहेरील रांगोळी म्हटली की महिला वर्गासाठी अत्यंत आनंदाची लहर ही रांगोळी घेऊन येत असते.  त्यामुळे या गुढीपाडव्याला भरपूर रांगोळीच्या डिझाईन आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचा तुम्ही नक्की वापर करावा.

Gudi Padwa images in Marathi

तर मित्रांनो वरील गुढी पाडव्याची इमेजेस आणि फोटोज तुम्हाला नक्कीच आवडले असतील अशी अपेक्षा करतो.  गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठी लोकांमध्ये फार महत्वाचा सण म्हणून ओळखण्यात येतो. तर गुढीपाडव्या विषयी आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो करायला विसरू नका.  विविध सण उत्सव आणि बातम्या याबद्दलची लेख आम्ही नियमितपणे आमच्या वेबसाईटवर टाकत असतो  त्याबद्दल जर तुम्हाला आवड असली तर हे लेख नक्कीच वाचा. 

You may like these posts

  1. To insert a code use <i rel="pre">code_here</i>
  2. To insert a quote use <b rel="quote">your_qoute</b>
  3. To insert a picture use <i rel="image">url_image_here</i>