-->



डीपी म्हणजे काय? - DP full form in Marathi and Electrical

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण बघणार आहोत डीपी म्हणजे काय किंवा डीपी चा फुल फॉर्म काय आहे. या लेखात डीपी म्हणजे काय हे मी मराठी भाषेत  समजावले आहे.  डीपी चे जेवढे फुलफाम आहेत आणि वेगवेगळे प्रकारचे अर्थ आहे त्या सर्वांचा अर्थ मी या लेखात व्यक्त केलेले आहे तर चला मग सुरू करूयात. 

डीपी म्हणजे काय? – DP full form

डीपी चा फुल फॉर्म आहे Display Picture ( डिस्प्ले पिक्चर ).  व्हाट्सअप मध्ये जो प्रोफाइल फोटो असतो त्याला डीपी असे म्हणतात.

Whats App डीपी फुल फॉर्म


डीपी म्हणजे काय? - DP full form in Marathi and Electrical

तुम्हाला बऱ्याच वेळा कोणाकडून Whats App la मेसेज आलेला असेल झाकलेले असते छान डीपी,  मस्त डीपी, नाईस डीपी परंतु तुम्हाला डीपी म्हणजे नेमके काय हे माहीत नसते. तुम्ही जर विविध प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत  असाल,  तर तुम्हाला अनुभवास मिळेल तुमच्या प्रोफाईल ला एक चित्र  तुम्हाला लावता येते आणि त्यालाच डीपी असे म्हणतात त्याचा फुल फॉर्म आहे डिस्प्ले पिक्चर.  


हा डीपी चा फुल फॉर्म व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया अकाउंटचा आहे. 

Whats App DP Kasa Thevava?

व्हाट्सअप मध्ये डीपी ठेवण्यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जावे लागते तेथे तुम्हाला स्वतःच्या प्रोफाईल वर क्लिक करावे लागते.  यानंतर तुम्हाला आवडेल तो फोटो तुम्ही तुमच्या डीपी साठी ठेवू शकतात. 


साधारणतः आपल्याला आवडणारा आपला एखादा खास फोटो आपण डीपी म्हणून ठेवत असतो.  याच प्रकारे विविध सणांच्या वेळी काढलेले फोटो किंवा आपल्याला खास वाटणारी एखादी व्यक्तिमत्व यांचादेखील फोटो डीपी म्हणून ठेवत असतो. 

 डीपी फुल फॉर्म इलेक्ट्रिकल – Electrical DP Full Form

इलेक्ट्रिकल मध्ये डीपी चा फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्यूशन पॅनल ( Distribution Panel ). तुम्ही बहुतांशी वेळा कोणाकडून ऐकले असाल की डीपीवर जायचे आहे.  इलेक्ट्रिकल मध्ये डीपी चा  अर्थ आहे डिस्ट्रीब्यूशन पॅनल. 

 डीपी चे कार्य काय असते? Function of DP

आपल्या घरात वीज येते त्या विजेची प्रथम निर्मिती  वीज केंद्रात होत असते.  त्यानंतर विविध प्रकारे ती वीज डिस्ट्रीब्यूशन  पॅनल पर्यंत पोहोचवण्यात येते,  या विजेच्या स्वरुपात बदल करून शेवटी तिला आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यात येते.  या सर्वांमध्ये डीपी महत्वाची काम बजावत असते. 

डीपी चा माहिती आणि तंत्रज्ञान मधील अर्थ

 डीपी चे अजूनही काही अर्थ होतात असे की डाटा प्रोसेसिंग.   डेटा प्रोसेसिंग की माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक डेफिनेशन आहे.  आजच्या आधुनिक काळात बहुतांशी कंपन्या या आपला डेटा सुरक्षित रहावा म्हणून त्यावर विविध प्रकारे डेटा प्रोसेसिंग करत असतात आणि हा देखील डीपी चा एक फुल फॉर्म आहे. 

 डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय? DP – Data Processing


डेटा प्रोसेसिंग हा  करियर असा देखील एक मार्ग आहे या क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये बहुतांशी प्रकारच्या नोकऱ्या असतात.  साधारणतः आलेल्या डेटा विविध प्रकारे सांभाळणे त्यावर काही बदल करणे याला डेटा प्रोसेसिंग असे म्हणतात. भारतात आणि भारताबाहेर देखील या क्षेत्राला भरपूर मागण्या आहेत.  माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वीट याला खूपच महत्त्व असते त्यामुळे डेटा प्रोसेसिंग हा डीपी चा फुल फॉर्म इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आहे. 

शेवट डीपी म्हणजे काय? – Conclusion for DP full form in Marathi and Electrical


आजच्या लेखात आपण बघितले डीपी म्हणजे काय त्याप्रमाणे डीपी चे वेगवेगळे फुल फॉर्म काय आहेत.  कुठल्याही क्षेत्रातील काही शॉर्टकट आपण ऐकले तर आपल्याला त्याबद्दल ची नेमकी माहिती नसते त्यामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात. आणि अशावेळी आपल्याला त्या शब्दांची योग्य माहिती जाणून घेणे महत्त्वाचे असते म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या डेफिनेशन चा फुल फॉर्म आणि अर्थ हे नेहमीच आमच्या वेबसाईट वर टाकत असतो.


आम्ही अशाच प्रकारची माहिती पूर्वक लिहित असतो जर तुम्हाला ते आवडत असतील तर आम्हाला फॉलो करा.  जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ज्ञान वाढवा, धन्यवाद. 


You may like these posts

  1. To insert a code use <i rel="pre">code_here</i>
  2. To insert a quote use <b rel="quote">your_qoute</b>
  3. To insert a picture use <i rel="image">url_image_here</i>