-->



एम एस बी टी च्या परीक्षा होणार ऑनलाईन - स्टेट बोर्डचा निर्णय

एम एस बी टी च्या परीक्षा होणार ऑनलाईन - स्टेट बोर्डचा निर्णय

एम एस बी टी च्या परीक्षा होणार ऑनलाईन – स्टेट बोर्डचा निर्णय


महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ने आज निर्णय घेतला की विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहेत.  यामध्ये त्यांनी एक सर्क्युलर पाठवलेले आहे त्यात सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा नुसार हा निर्णय घेतलेला  असून याबाबतची सर्व माहिती एम एस बी टी ने कळवलेले आहे. 


लवकरच परीक्षांचे वेळापत्रक देखील एम एस बी टी  तयार करेल  किंबहुना काही परीक्षांचे वेळापत्रक हे  आले देखील आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने  घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार ती देण्याची मुभा आहे.  म्हणजेच विद्यार्थी करूनही ही परीक्षा देऊ शकतात.  यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेज कडून एक लिंक पाठवली जाईल आणि दिलेल्या वेळेत त्या दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे. 


एम एस बी टी ने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेतलेला आहे.  आणि ज्या विद्यार्थ्यांना  कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी असतील त्यांच्यासाठी इतरही पर्याय उपलब्ध केलेले आहेत.  जसे की जवळच्या डिप्लोमा कॉलेज ला जाऊन पेपर देणे.  आणि याच प्रकारचे इतरही सोयी-सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 


आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण महाविद्यालय कशाप्रकारे परीक्षा घेणार याकडे लागून आहेत.  याचे मुख्य कारण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा सिल्याबस हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चा पूर्ण झालेला होता परंतु अजूनही त्यांची परीक्षा घेणे   लांबलेले आहे.  म्हणून आता यूनिवर्सिटी काय निर्णय घेते यावर  पुढील सर्व गोष्टी अवलंबून आहेत. 


कोरोना च्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.  परंतु यावर मार्ग काढत शाळा-कॉलेजेस ने ऑनलाइन पद्धतीने शिक्षण चालू ठेवले.  आणि आता करुणा चा प्रादुर्भाव जरा कमी झाल्यामुळे शाळा कॉलेजेस उघडण्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. 


सर्व परिस्थिती लवकरच पूर्ववत व्हावी असे सर्वांचे म्हणणे आहे.  लवकरच इतर कॉलेजेस किंवा यूनिवर्सिटी काय करतात हा देखील निर्णय येईल.  विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी युनिव्हर्सिटी त्याचप्रमाणे शाळा कॉलेजेस संपूर्णपणे प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारची माहितीपूर्वक लेख आणि बातम्या वाचण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा.  महाराष्ट्रातील विविध अपडेट्स आणि शिक्षण विषयक अशा प्रकारच्या बातम्या वाचत राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

You may like these posts

  1. To insert a code use <i rel="pre">code_here</i>
  2. To insert a quote use <b rel="quote">your_qoute</b>
  3. To insert a picture use <i rel="image">url_image_here</i>